#15📅 Yavatmal Police Bharti Paper(2024) +1 गुण

प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजगता विकास अभियानांर्गत किती वयोगटातील युवकांना प्रशिक्षण दिले जाते?

In which age group are youth trained under the Pramod Mahajan Skill and Entrepreneurship Development Mission?
पर्याय (Options):
a
1) 20 ते 30 वर्ष वयोगटातील
1) 20 to 30 years of age
b
2) 30 ते 43 वर्ष वयोगटातील
2) 30 to 43 years of age
c
3) 45 पेक्षा जास्त वर्ष वयोगटातील
3) Above 45 years of age
d
4) 15 ते 45 वर्ष वयोगटातील
4) 15 to 45 years of age
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

या अभियानांतर्गत 15 ते 45 वर्षे वयोगटातील तरुणांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण दिले जाते.

Under this campaign, skill based training is provided to youth in the age group of 15 to 45 years.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा