#13📅 Yavatmal Police Bharti Paper(2024) +1 गुण

'जय जय महाराष्ट्र माझा' या महाराष्ट्र गीताचा राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला, या गीताचे गीतकार कोण आहे?

Who is the lyricist of the song 'Jai Jai Maharashtra Maza', which was adopted as the state song of Maharashtra?
पर्याय (Options):
a
1) विठ्ठल बढे
1) Vitthal Bhede
b
2) विजय जोशी
2) Vijay Joshi
c
3) राजा बढे
3) May the king grow
✓ योग्य उत्तर
d
4) ग. दि. माडगुळकर
4) c. d. Madgulkar
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

या गीताचे गीतकार राजा बढे आहेत आणि संगीत श्रीनिवास खळे यांनी दिले आहे.

The lyricist of this song is Raja Bade and music is composed by Srinivas Khale.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 5 मि. वाचन

लिंग विचार व वचन विचार: नियम, अपवाद, नित्य नामे व सामासिक शब्दांचे लिंग

मराठीत ३ लिंगे (पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग) आणि २ वचने (एकवचन, अनेकवचन) आहेत. मराठीतील लिंगव्यवस्था ही केवळ काल्पन...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 5 मि. वाचन

सामान्यरूप (Inflection): विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यये जोडताना होणारे बदल

नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचा प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडताना त्याच्या मूळ रूपात जो आवश्यक बदल होतो, त्याला 'सा...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 5 मि. वाचन

विभक्ती विचार: ८ विभक्त्या, प्रत्यय, ६ मुख्य कारकार्थ व उपकारकार्थ

नामांचा किंवा सर्वनामांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध ज्या विकारांनी दाखवला जातो, त्या विकारां...

वाचा➔
१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा