#12📅 Yavatmal Police Bharti Paper(2024) +1 गुण

भारताच्या अणुउर्जा विभागाच्या वतीने 22 डिसेंबर 2022 रोजी अटल इन्क्युबेशन केंद्राची कोणत्या ठिकाणी सुरुवात झाली?

Where was the Atal Incubation Center started by India's Department of Atomic Energy on December 22, 2022?
पर्याय (Options):
a
1) श्रीहरीकोटा
1) Sriharikota
b
2) भाभा अणुशक्ती केंद्र मुंबई
2) Bhabha Nuclear Power Station Mumbai
✓ योग्य उत्तर
c
3) आयआयटी मुंबई
3) IIT Mumbai
d
4) आयआयटी चेन्नई
4) IIT Chennai
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

भाभा अणुशक्ती केंद्र (BARC) मुंबई येथे अटल इन्क्युबेशन केंद्राचे उद्घाटन झाले.

Atal Incubation Center inaugurated at Bhabha Anushakti Kendra (BARC) Mumbai.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'जनगणना २०११: महाराष्ट्र व भारत तुलनात्मक सांख्यिकी व विश्लेषण' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा