महासराव
महासराव

वास्को द गामा याने कालिकत येथील कोणत्या राज्याकडून व्यापारी सवलती मिळवल्या?

पर्याय (Options):
a
जहांगीर
b
झामोरीन
✓ योग्य उत्तर
c
औरंगजेब
d
शहाआलम
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कालिकतचा स्थानिक हिंदू राजा 'झामोरीन' (समुद्री) याने मे १४९८ मध्ये वास्को द गामाचे स्वागत करून त्याला व्यापाराच्या सवलती दिल्या होत्या.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा