महासराव
महासराव

कोणत्या पोर्तुगीज खलाश्याने भारताकडे येण्याचा मार्ग १४९८ मध्ये शोधला?

पर्याय (Options):
a
यापैकी नाही
b
फर्डिनांड मॅगेलन
c
वास्को द गामा
✓ योग्य उत्तर
d
बार्थोलोन डायस
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा याने १४९८ मध्ये आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारताच्या कालिकत (केरळ) बंदरापर्यंतचा जलमार्ग शोधून काढला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा