महासराव
महासराव

राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले?

पर्याय (Options):
a
मुंबई
✓ योग्य उत्तर
b
इंदोर
c
दिल्ली
d
कानपूर
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (राष्ट्रीय सभा) पहिले अधिवेशन २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबई येथील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये व्योमेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली भरले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा