महासराव
महासराव

अभिनव भारत हि संघटना कोणी स्थापन केली?

पर्याय (Options):
a
पं. श्यामजी कृष्ण वर्मा
b
भगतसिंग
c
चंद्रशेखर आझाद
d
स्वातंत्रवीर सावरकर
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी १९०४ मध्ये नाशिक येथे सशस्त्र क्रांतीच्या उद्देशाने 'अभिनव भारत' या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा