महासराव
महासराव

‘वाहने सावकाश चालवा’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.

पर्याय (Options):
a
उभयान्वयी अव्यय
b
विशेषण
c
सामान्यनाम
d
क्रियाविशेषण
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'सावकाश' हा शब्द चालवण्याच्या क्रियेची रीत स्पष्ट करत असल्याने तो 'क्रियाविशेषण अव्यय' आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा