महासराव
महासराव

‘भूक लागल्यामुळे राजू इतरांच्या आधी जेवला’ या केवल वाक्याचे मिश्र वाक्यात रुपांतर होईल असा खालील पर्याय निवडा.

पर्याय (Options):
a
भूक लागली म्हणून राजू इतरांच्या आधी जेवला
b
राजूला भूक लागली म्हणून राजूने इतरांच्या आधी जेवण केले
c
राजू इतरांच्या आधी जेवला कारण त्याला भूक लागली
✓ योग्य उत्तर
d
इतरांच्या आधी राजू जेवला कारण त्याला भूक्लागली होती
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'राजू इतरांच्या आधी जेवला कारण त्याला भूक लागली' - कारणदर्शक गौण वाक्याने जोडल्यामुळे हे अचूक मिश्र वाक्य बनते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा