महासराव
महासराव

त्याचा डाव त्याच्यावरच उलटला’ या अधोरेखित ‘डाव’ या शब्दाच्या अर्थाचा पर्याय निवडा.

पर्याय (Options):
a
खेळ
b
प्रयत्न
c
बाजू
d
कपट
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
‘डाव’ शब्दाचा अर्थ ‘कपट, फसवणूक’ असा होतो, म्हणून पर्याय कपट बरोबर आहे

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔