महासराव
महासराव

पुढीलपैकी कोणत्या जोडशब्दात परस्परांचे विरुद्धार्थी शब्द आहेत?

पर्याय (Options):
a
गुणगान
b
सखेसोयरे
c
जमाखर्च
✓ योग्य उत्तर
d
रितीरिवाज
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'जमा' आणि 'खर्च' हे दोन परस्पर विरुद्धार्थी शब्द एकत्र येऊन 'जमाखर्च' हा जोडशब्द बनला आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा