महासराव
महासराव

‘उपकार’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

पर्याय (Options):
a
बदला
b
अपकार
✓ योग्य उत्तर
c
परोपकार
d
मदत
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'उपकार' या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द 'अपकार' हा आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा