महासराव
महासराव
📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Mumbai Railway Police Bharti 2019

पोलीस भरती 2019 - Mumbai Railway Police Bharti 2019 | 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

100 प्रश्न🏆100 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

100 प्रश्न समाविष्ट
Q1

1 ते 50 पर्यंतच्या सर्व सम संख्यांची बेरिज किती होते?

a
625
b
600
c
2250
d
650
🔗 प्रश्न पेज
Q2

M हि एक विषम संख्या आहे तर M च्या पुर्वीची आठवी सम संख्या कोणती?

a
M + 15
b
M – 15
c
M-8
d
M – 16
🔗 प्रश्न पेज
Q3

एकक स्थानी एक अंक असलेल्या सर्व दोन अंकी मूळ संख्यांची बेरिज किती?

a
266
b
306
c
296
d
215
🔗 प्रश्न पेज
Q4

19 हा अंक रोमन संख्येत कसे लिहाल?

a
XIX
b
XXX
c
XIV
d
XXI
🔗 प्रश्न पेज
Q5

103 x 97 = ……….?

a
999
b
8991
c
10991
d
9991
🔗 प्रश्न पेज
Q6

एका पेटीत दोन डझन आंबे आहेत अशा 24 पेटीतील एकुण आहे किती?

a
288
b
600
c
329
d
576
🔗 प्रश्न पेज
Q7

40 मिटर लांबीची पट्टी 07 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मिटर लांबीचा होईल?

a
07 मिटर
b
7.1/7 मिटर
c
05 मिटर
d
08 मिटर
🔗 प्रश्न पेज
Q8

999999 ÷ 99 = ?

a
111
b
10,011
c
1,011
d
10,101
🔗 प्रश्न पेज
Q9

एका वर्तुळाची त्रिजा 10% ने वाढविल्यास क्षेत्रफळ……..% ने वाढेल.

a
10%
b
20%
c
21%
d
11%
🔗 प्रश्न पेज
Q10

एका बागेत 1275 झाडे असून त्यामध्ये 850 आंब्याची झाडे आहेत व 75 नारळाची झाडे आहेत. उरलेली झाडे फणसाची आहेत. तरी फणसाची झाडे किती?

a
350
b
925
c
450
d
250
🔗 प्रश्न पेज
Q11

18 x 0 x 15 ÷ 05………..?

a
0 (शून्य)
b
54
c
180
d
270
🔗 प्रश्न पेज
Q12

05 टेबलच्या किंमतीत 20 खुर्च्या येतात जर एका टेबलाची किंमत रु.1100/- असेल तर एका खुर्चीची किंमत किती?

a
275
b
175
c
250
d
280
🔗 प्रश्न पेज
Q13

एक मोटार दिड तासात 90 कि.मी. अंतर जाते तर ती 04 तासात किती अंतर जाईल?

a
160 कि.मी.
b
240 कि.मी.
c
220 कि.मी.
d
280 कि.मी
🔗 प्रश्न पेज
Q14

खालील पैकी कोणत्या संख्येला 03 ने नि:शेष भाग जातो.

a
2342
b
3432
c
5432
d
8224
🔗 प्रश्न पेज
Q15

ज्या कोणाचे माप 90 पेक्षा कमी आणि 0 पेक्षा जास्त आहे त्यास…...........….म्हणतात.

a
लघुकोन
b
काटकोन
c
विशालकोन
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q16

एक मिटर =……… मायक्रो मिटर

a
10 6
b
10 7
c
10 8
d
10 9
🔗 प्रश्न पेज
Q17

वर्गमुळात 0. 0.0169 =…….?

a
103
b
0.013
c
0.13
d
0.0013
🔗 प्रश्न पेज
Q18

पुढील पैकी सर्वात मोठा अपुर्णांक कोणता ?

a
16/15
b
09/08
c
13/15
d
06/05
🔗 प्रश्न पेज
Q19

85 चा वर्ग किती ?

a
7225
b
7220
c
7210
d
7224
🔗 प्रश्न पेज
Q20

वर्गमुळात 4624=…….?

a
78
b
68
c
62
d
58
🔗 प्रश्न पेज
Q21

भारत ‘रुपया’ तर जपान –.............?

a
डॉलर
b
दिनार
c
येन
d
पैसा
🔗 प्रश्न पेज
Q22

विसंगत पर्याय ओळखा.

a
बसस्थानक
b
रेलवे स्टेशन
c
विमानतळ
d
इग्लू
🔗 प्रश्न पेज
Q23

खालील अंक मालेतील ‘1’ हा अंक डावी कडून कोणत्या स्थानावरआहे. 4567943123024

a
04
b
06
c
07
d
08
🔗 प्रश्न पेज
Q24

02, 04, 16, ?

a
08
b
32
c
256
d
196
🔗 प्रश्न पेज
Q25

खालील पैकी मुळ संख्यांचा गट कोणता?

a
3, 5, 7
b
2, 4, 6
c
5,7, 9
d
3, 4, 5
🔗 प्रश्न पेज
Q26

गौरीच्या वडीलांच्या एकुलत्या एका मुलाची मुलगी गौरीची कोण?

a
बहिण
b
वहिणी
c
मुलगी
d
भाची
🔗 प्रश्न पेज
Q27

विश्वकप क्रिकेट स्पर्धेत 08 देशातील 08 संघांनी भाग घेतला होता. प्रत्येक संघ प्रत्येकाशी एक-एकदा सामना खेळेल, तर किती सामने होतील?

a
36
b
28
c
16
d
08
🔗 प्रश्न पेज
Q28

रांगेत तुमचा क्रमांक दोन्ही बाजुने 11 वा असल्यास रांगेत एकुण लोक किती?

a
22
b
23
c
21
d
यापैकी काही नाही
🔗 प्रश्न पेज
Q29

दिशा ही सायंकाळी 06.00 वा. सूर्याकडे तोंड करून उभी आहे, तरी तिच्या उजवी कडे कोणती दिशा असेल?

a
पुर्व
b
पश्चिम
c
उत्तर
d
दक्षिण
🔗 प्रश्न पेज
Q30

जर 12+04=07, 20+05=09, 24+06 = 10, 01+01 = ?

a
0 (शून्य)
b
1
c
2
d
4
🔗 प्रश्न पेज
Q31

क्रिकेटच्या एका संघातील 11 खेळाडूंनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एक एकदा हस्तांदोलन केले तर एकुण हस्तांदोलने किती होतील?

a
66
b
22
c
23
d
55
🔗 प्रश्न पेज
Q32

100,103,109,118,130,145, …, 184

a
168
b
161
c
169
d
163
🔗 प्रश्न पेज
Q33

उत्तरेकडे बघत असणारा उत्तम 4 कि.मी. उजव्या हाताला चालला नंतर ‘M’ मीटर आपल्या उजव्या हाताला चालला तेव्हा तो मुळ ठिकाणा पासून सरळ रेषेत 05 मि. अंतरावर पोहचला. तर ‘M’ ची किंमत काय?

a
02 मि.
b
01 मि.
c
03 मि.
d
04 मि
🔗 प्रश्न पेज
Q34

खालील संख्येमालेतील एक पद चुकीचे आहे ते शोधा. 07,11,17, 23, 35, 47

a
35
b
17
c
11
d
23
🔗 प्रश्न पेज
Q35

दैनिक, साप्ताहिक,……. ?, मासिक, त्रैमासिक.

a
नियतकालिक
b
षण्मासिक
c
वार्षिक
d
पाक्षिक
🔗 प्रश्न पेज
Q36

खालील वेन आकृतीचा संबंध सोडवा. IMAGE

a
आशिया, भारत, महाराष्ट्र
b
युरोप, भारत, महाराष्ट्र
c
अंटार्टीका, भारत, महाराष्ट्र
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q37

IMAGE सोबतच्या आकृती मध्ये किती चौरस आहेत?

a
10
b
11
c
14
d
15
🔗 प्रश्न पेज
Q38

जर ‘x’ हा ‘y’ च्या मुलाच्या मुलाचा भाऊ आहे. तर ‘x’ चे ‘y’ शी नाते काय?

a
मुलगा
b
भाऊ
c
भांचा
d
नातु
🔗 प्रश्न पेज
Q39

जानवी तिच्या आई पेक्षा 27 वर्षांने लहान आहे, त्या दोघींच्या वयाची बेरीज 49 आहे. तर जानवीच्या आईचे वय किती?

a
11
b
36
c
34
d
38
🔗 प्रश्न पेज
Q40

दिपा स्वातीच्या उजवी कडे बसली. प्रज्ञा स्वातीच्या डावी कड़े बसली. दिपा व सिता यांच्या मध्ये गिता बसली, तर मधोमध कोण बसलेआहे?

a
स्वाती
b
गिता
c
सिता
d
दिपा
🔗 प्रश्न पेज
Q41

‘गणूला सातारी पेढे खूप आवडतात’, या वाक्यातील ‘सातारी पेढे शब्दाचा प्रकार कोणता?

a
नाम
b
क्रियाविशेषण
c
विशेषण
d
शब्दयोगी अव्यय
🔗 प्रश्न पेज
Q42

‘कमलनेत्र’ या शब्दाचा समास ओळखा?

a
द्विगु
b
बहुव्रीही
c
अव्ययीभाव
d
कर्मधारय
🔗 प्रश्न पेज
Q43

‘जे चकाकते ते सारे सोने नसते. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?

a
केवलवाक्य
b
संयुक्तवाक्य
c
नकारार्थी वाक्य
d
मिश्र वाक्य
🔗 प्रश्न पेज
Q44

अमर्याद या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा

a
गर्व
b
डौल
c
अगणित
d
पुष्कळ
🔗 प्रश्न पेज
Q45

‘उपकार’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

a
बदला
b
अपकार
c
परोपकार
d
मदत
🔗 प्रश्न पेज
Q46

पुढीलपैकी कोणत्या जोडशब्दात परस्परांचे विरुद्धार्थी शब्द आहेत?

a
गुणगान
b
सखेसोयरे
c
जमाखर्च
d
रितीरिवाज
🔗 प्रश्न पेज
Q47

त्याचा डाव त्याच्यावरच उलटला’ या अधोरेखित ‘डाव’ या शब्दाच्या अर्थाचा पर्याय निवडा.

a
खेळ
b
प्रयत्न
c
बाजू
d
कपट
🔗 प्रश्न पेज
Q48

फारच दिवसांनी येणारी दुर्मिळ संधी म्हणजे

a
दुर्लभ
b
पर्यवसान
c
पर्वणी
d
दैविक
🔗 प्रश्न पेज
Q49

‘चर्पट पंजरी’ या अलंकारी शब्दाचा अचूक अर्थ सांगा.

a
अर्थहीन पाठांतर
b
लांबत जाणारे काम
c
वायफळ बडबड
d
खरडपट्टी काढणे
🔗 प्रश्न पेज
Q50

गाईचे हंबरणे तसे वाघाची

a
गर्जना
b
आरड
c
चित्कार
d
डरकाळी
🔗 प्रश्न पेज
Q51

खालीलपैकी शुद्ध शब्द निवडा.

a
कनिष्ट
b
कनीष्ठ
c
कनिषट
d
कनिष्ठ
🔗 प्रश्न पेज
Q52

गाढवाच्या पिल्लाला काय म्हणतात?

a
शिंगरू
b
शावक
c
पिल्लू
d
करडू
🔗 प्रश्न पेज
Q53

‘अंत’ यास खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा.

a
ऑजळ
b
मन
c
शेवट
d
लुप्त
🔗 प्रश्न पेज
Q54

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी” या ओळी कोणाच्या आहेत.

a
श्री. प्र. कृ. कोल्हटकर
b
सुरेश भट
c
माधव ज्युलियन
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q55

विरुद्धार्थी शब्द सांगा कवडीचुंबक x……..

a
दानशूर
b
निकस
c
बेकसूर
d
कौतुक
🔗 प्रश्न पेज
Q56

पूर्वी कधीही न घडलेला म्हणजे….............

a
अभूतपूर्व
b
आगंतुक
c
अश्रुतपूर्व
d
अनाकलनीय
🔗 प्रश्न पेज
Q57

‘अंकित करणे‘ यावाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

a
पूर्ण ताब्यात घेणे
b
आपला संबंध काढून घेणे
c
लठ्ठ होणे
d
कामात कमजोर होणे
🔗 प्रश्न पेज
Q58

ठराविक क्रमाने आलेल्या अर्थपूर्ण अक्षर समूहाला काय म्हणतात?

a
वाक्य
b
स्वराधी
c
शब्द
d
वर्ण
🔗 प्रश्न पेज
Q59

आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना काय म्हणतात?

a
स्वर
b
वर्ण
c
व्यंजन
d
अक्षर
🔗 प्रश्न पेज
Q60

जमाव या शब्दातील ‘ज’ हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे?

a
तालव्य
b
मुर्धन्य
c
दंततालव्य
d
कंठतालव्य
🔗 प्रश्न पेज
Q61

पितळखोरा या प्राचीन लेणी……..........…जिल्ह्यात आहेत.

a
बुलढाणा
b
हिंगोली
c
औरंगाबाद
d
नागपुर
🔗 प्रश्न पेज
Q62

महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य पेंच हे…................. जिल्ह्यात आहे.

a
कोल्हापुर
b
नागपुर
c
सोलापुर
d
पुणे
🔗 प्रश्न पेज
Q63

भारत इतिहास संशोधक मंडळ…….....येथे……...... यांनी स्थापन केली.

a
मुंबई, स्वातंत्र्यवीर सावरकर
b
नागपुर, विलियम जॉन्स
c
पुणे, वि. का. राजवाडे
d
औरंगाबाद, दामोदर कोसंबी
🔗 प्रश्न पेज
Q64

’The Rise of the Maratha Power’ या पुस्तकाचे लेखक कोण आहे?

a
महात्मा ज्योतिराव फुले
b
न्यायमुर्ती महादेव गोविंद रानडे
c
ताराबाई शिंदे
d
गोविंद सखाराम सरदेसाई
🔗 प्रश्न पेज
Q65

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई याचा …...........…… साली जागतीकवारसा स्थळामध्ये समावेश झाला आहे.

a
2004
b
2005
c
2006
d
2007
🔗 प्रश्न पेज
Q66

भारतीय जागतिक वारसा स्थळामध्ये पश्चिम घाटाचा समावेश……......... साली झाला आहे?

a
2012
b
2013
c
2014
d
2015
🔗 प्रश्न पेज
Q67

कराड व चिपळूण या दोन शहरांच्या मध्ये ……........ घाट आहे.

a
एक दिवा घाट
b
कुंभार्ली घाट
c
आंबा घाट
d
फोडा घाट
🔗 प्रश्न पेज
Q68

एकलहरे, नाशिक या ठिकाणी ……............... विद्युत केंद्र आहे.

a
अणु
b
जल
c
वायु
d
औष्णिक
🔗 प्रश्न पेज
Q69

National Film Archive या संस्थेची मुख्य कचेरी ……................. येथे आहे.

a
दिल्ली
b
पुणे
c
मुंबई
d
कलकता
🔗 प्रश्न पेज
Q70

‘अंबोली’ हे थंड हवेचे ठिकाण……...............जिल्ह्यात आहे.

a
सिंधुदुर्ग
b
रत्नागिरी
c
ठाणे
d
रायगड
🔗 प्रश्न पेज
Q71

खालील पैकी चुकीची जोडी शोधा.

a
कुतुब मिनार, मेहरवली
b
गोल घुमट, विजापूर
c
छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस, दिल्ली
d
ताजमहाल, आग्रा
🔗 प्रश्न पेज
Q72

……...........…यांचा जन्म 06 जानेवारी हा……..............म्हणून पाळला जातो

a
लोकमान्य टिळक, समता दिन
b
दादाभाई नौरोजी, कामगार दिन
c
बाळशास्त्री जांभेकर, पत्रकार दिन
d
यापैकी नाही.
🔗 प्रश्न पेज
Q73

दुरदर्शन है………........... माध्यम आहे.

a
दृक
b
श्राव्य
c
दृक श्राव्य
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q74

All India Radio ची स्थापना….................…..साली झाली.

a
1936
b
1938
c
1940
d
1942
🔗 प्रश्न पेज
Q75

महाराष्ट्राचे आदय किर्तनकार……............यांना म्हणतात.

a
संत ज्ञानेश्वर
b
संत तुकाराम
c
संत एकनाथ
d
संत नामदेव
🔗 प्रश्न पेज
Q76

बाबुराव पेंटर यांनी……..............चित्रपट काढला.

a
सैरंध्री
b
पुंडलिक
c
राजा हरिश्चंद्र
d
बाजीराव मस्तानी
🔗 प्रश्न पेज
Q77

खालील पैकी चुकीची जोडी ओळखा.

a
रायगडाला जेव्हा जाग येते, वसंत कानेटकर
b
बटाट्याची चाळ, पु. ल. देशपांडे
c
साष्टांग नमस्कार, आचार्य अत्रे
d
एकच प्याला, अण्णासाहेब किर्लोस्कर
🔗 प्रश्न पेज
Q78

मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वामध्ये एकुण 03 सुवर्ण पदके ‘हाँकी या खेळा मध्ये खालील पैकी कोणत्या 03 सालांमध्ये जिंकली?

a
1928, 1932, 1936
b
1929, 1930, 1931
c
1932, 1933, 1934
d
यापैकी नाही.
🔗 प्रश्न पेज
Q79

Olympic स्पर्धाची परंपरा…….................मध्ये सुरु झाली.

a
ग्रीस
b
रोम
c
भारत
d
चीन
🔗 प्रश्न पेज
Q80

दविभाषिक मुंबई राज्याची स्थापना……............ रोजी झाली.

a
1 मे 1956
b
1 नोव्हेंबर, 1956
c
15 ऑगस्ट 1956
d
26 जानेवारी, 1956
🔗 प्रश्न पेज
Q81

महाराष्ट्र राज्याचे सध्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री

a
श्री हसन मुश्रीम
b
श्री राजेश टोपे
c
श्री राजेंद्र शिंगणे
d
श्री तानाजी सावंत
🔗 प्रश्न पेज
Q82

महाराष्ट्र राज्याचे सध्याचे विधान परिषद सभापती कोण आहेत?

a
डॉ. निलिमा गोरे
b
श्री नाना पटोले
c
श्री रामराजे नाईक निंबाळकर
d
श्री नरहरी झिरवळ
🔗 प्रश्न पेज
Q83

2020 सालाचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला दिला?

a
उषा मंगेशकर
b
उषा खान्ना
c
विजय पाटील
d
अरुण साधु
🔗 प्रश्न पेज
Q84

2019 चे महाराष्ट्र केसरी कोण?

a
बाला रफिक शेख
b
अभिजीत कटके
c
विजय चौधरी
d
हर्षवर्धन सदगीर
🔗 प्रश्न पेज
Q85

महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहे?

a
श्री. प्रवीण दरेकर
b
श्री. देवेंद्र फडणवीस
c
श्री.अंबादास दानवे
d
श्री. नरहरी झिरवळ
🔗 प्रश्न पेज
Q86

56 व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ठ ठरलेला चित्रपट ……….... होय,

a
भोगा
b
बंद बंदीशाळा
c
एक सांगाचंय (Unsaid)
d
यापैकी नाही.
🔗 प्रश्न पेज
Q87

अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलन 2020 मध्ये………............ येथे पारपडले.

a
उस्मानाबाद
b
सोलापुर
c
ठाणे
d
पुणे
🔗 प्रश्न पेज
Q88

माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम महाराष्ट्र राज्याने…......….या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरु केली.

a
स्वाईन फ्लु
b
क्षय रोग
c
कुष्ठ रोग
d
COVID-19
🔗 प्रश्न पेज
Q89

भारताचे हॉकीचे जादुगार म्हणुन कोणाला ओळखले जाते?

a
मेजर ध्यानचंद
b
मिलका सिंग
c
धनराज पिल्ले
d
सानिया मिर्झा
🔗 प्रश्न पेज
Q90

2020 चे साहित्य नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला?

a
पिटर हॅड कि
b
कविचीती लुईस ग्लुक
c
यापैकी नाही
d
वोलगा टोकट झु
🔗 प्रश्न पेज
Q91

भारतातील पहिले आगळे वेगळे पुस्तकांचे गाव म्हणुन..........……. यास ओळखले जाते.

a
भिलार
b
पाटण
c
निसरे
d
कराड
🔗 प्रश्न पेज
Q92

जिवाजी विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे?

a
ग्वाल्हेर
b
कोलकाता
c
वाराणसी
d
दिल्ली
🔗 प्रश्न पेज
Q93

2021 चा गं.दि.मा. पुरस्कार कोणाला मिळाला?

a
लता मंगेशकर
b
नाना पाटेकर
c
सई परांजपे
d
जब्बार पटेल
🔗 प्रश्न पेज
Q94

सलग 3 वर्ष महाराष्ट्र केसरी जिंकणारा मल्ल कोण?

a
अभिजीत कटके
b
बाला रफिक शेख
c
विजय चौधरी
d
हर्षवर्धन सदगीर
🔗 प्रश्न पेज
Q95

मत द्यावयाचे नसेल तर खालील पैकी कोणता पर्याय निवडाल?

a
NOTA
b
TOTA
c
MOTA
d
या पैकीनाही.
🔗 प्रश्न पेज
Q96

भारताच्या 47 वे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत?

a
न्या. के. के. वेणुगोपाल
b
न्या. एच. एल. दत्तू
c
न्या. के. एम. नटराजन
d
न्या.शरद बोबडे
🔗 प्रश्न पेज
Q97

भारताचे सध्याचे रेल्वे मंत्री कोण आहेत?

a
श्री राजनाथ सिंग
b
श्री पियुष गोयल
c
श्री भरत शाह
d
श्री अश्विनी वैष्णव
🔗 प्रश्न पेज
Q98

महाराष्ट्र लोहमार्ग पोलीस दलाचे सध्याचे अपर पोलीस महासंचालक कोण आहेत?

a
डॉ. प्रज्ञा सरवदे
b
श्री जयजीत सिंग
c
श्री कैंसर खालिद
d
श्री संदीप बिष्णोई
🔗 प्रश्न पेज
Q99

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री कोण आहेत?

a
हसन मुश्रीफ
b
राधाकृष्ण विखेपाटील
c
बाळासाहेब थोरात
d
जयंत पाटील
🔗 प्रश्न पेज
Q100

महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून…….................ओळखला जातो.

a
कोल्हापूर
b
पालघर
c
सोलापुर
d
नंदुरबार
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह