महासराव
महासराव

फारच दिवसांनी येणारी दुर्मिळ संधी म्हणजे

पर्याय (Options):
a
दुर्लभ
b
पर्यवसान
c
पर्वणी
✓ योग्य उत्तर
d
दैविक
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
फार दिवसांनी अचानक चालून आलेली अत्यंत दुर्मिळ व अनुकूल संधी म्हणजे 'पर्वणी'.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔