महासराव
महासराव

‘चर्पट पंजरी’ या अलंकारी शब्दाचा अचूक अर्थ सांगा.

पर्याय (Options):
a
अर्थहीन पाठांतर
b
लांबत जाणारे काम
c
वायफळ बडबड
✓ योग्य उत्तर
d
खरडपट्टी काढणे
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
‘चर्पट पंजरी’ म्हणजे निरर्थक, वायफळ बडबड दर्शवते

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा