महासराव
महासराव

'तू माझे ऐकले हे बरे झाले'. वाक्यप्रकार ओळखा.

पर्याय (Options):
a
प्रधान वाक्य
b
मिश्र वाक्य
✓ योग्य उत्तर
c
गौण वाक्य
d
संयुक्त वाक्य
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
या वाक्यात एक मुख्य वाक्य ('हे बरे झाले') आणि एक उपवाक्य ('तू माझे ऐकले') आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा