महासराव
महासराव

P, Q, R, S ही चार पुस्तके असून एकावेळी दोन पुस्तके घेता येतात, तर अशा किती जोड्या असू शकतात?

पर्याय (Options):
a
4
b
5
c
6
✓ योग्य उत्तर
d
3
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
४ पुस्तकांमधून २ पुस्तके निवडण्याचे प्रकार = ⁴C₂ = (४ × ३) / (२ × १) = ६ जोड्या.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔