महासराव
महासराव

एका बॉक्सची लांबी 15 सेंमी, रुंदी 12 सेंमी व उंची 8 सेंमी असेलतर त्याचे घनफळ किती?

पर्याय (Options):
a
120 घ.सेमी
b
180 घ.सेमी
c
96 घ.सेमी
d
1440 घ.सेमी
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
घनफळ = लांबी × रुंदी × उंची = १५ × १२ × ८ = १४४० घन सेंटीमीटर.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔