महासराव
महासराव

‘त्रिस्तरीय पंचायत राज’ ची संकल्पना कोणत्या समितीने मांडली?

पर्याय (Options):
a
सरकारिया समिती
b
दांडेकर समिती
c
बलवंतराय मेहता समिती
✓ योग्य उत्तर
d
अशोक मेहता समिती
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतात लोकशाही विकेंद्रीकरणासाठी १९५७ मध्ये 'बलवंतराय मेहता समिती'ने ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद अशी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था सुचवली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा