महासराव
महासराव

‘श्री गणेशा करणे’ याचा अर्थ काय?

पर्याय (Options):
a
आरंभ करणे
✓ योग्य उत्तर
b
गणेशाचे नाव घेणे
c
गणेशाला हाक मारणे
d
गणेशासी मैत्री करणे
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'श्री गणेशा करणे' या वाक्प्रचाराचा अर्थ कोणत्याही शुभ किंवा नवीन कार्याचा आरंभ / सुरुवात करणे असा होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा