महासराव
महासराव

विद्वान या पुल्लिंग शब्दाचा स्त्रीलिंग शब्द कोणता?

पर्याय (Options):
a
विदूषी
✓ योग्य उत्तर
b
विदूषक
c
अतिशय ज्ञानी
d
अतिशय हुशार
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मराठी व्याकरणात 'विद्वान' या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप 'विदूषी' असे होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा