पृथ्वीवरून नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या काही प्राण्यांच्या प्रजातींची सध्या अस्तित्वात असलेली अंदाजित किमान व कमाल संख्या यांची आकडेवारी रायटर्स या वृत्तसंस्थेने प्रकाशित केली आहे, जिचा स्तंभालेख पुढे दिला आहे. प्रत्येक प्रजातीच्या या किमान व कमाल संख्या अंदाजित असल्यामुळे त्यांची त्या त्या प्रजातीसाठी सरासरी घेतली असता कोणत्या प्रजातीची संख्या सर्वात कमी भरेल?

The news-agency Reuters has published data about the minimum and maximum estimated number of certain species which are on the verge of being extinct from the earth, which is depicted in following bar graph. Since these minimum and maximum numbers for each species are estimated figures, if their average is taken for respective species, which species will be having least number?
पर्याय (Options):
a
लाल लांडगा
Red Wolf
b
प्युर्तों भगव्या पोटाचा पोपट
Puerto Orange-bellied Parrot
✓ योग्य उत्तर
c
ऑर्नेट जमिनी साप
Ornate Ground Snake
d
सर्वांची सरासरी सारखीच आहे
All species have same average
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय २ (B) (प्युर्तों भगव्या पोटाचा पोपट) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• मूळ संकल्पना: दिलेल्या स्तंभालेखावरून प्रत्येक प्राण्याच्या किमान व कमाल संख्येची सरासरी (किमान + कमाल)/(2) काढा.
• माहिती व सरासरी:
• लाल लांडगा: किमान = २०, कमाल = ५० → सरासरी = (20+50)/(2) = 35
• प्युर्तों भगव्या पोटाचा पोपट: किमान = १०, कमाल = ३० → सरासरी = (10+30)/(2) = 20
• ऑर्नेट जमिनी साप: किमान = १०, कमाल = ५० → सरासरी = (10+50)/(2) = 30
• निष्कर्ष: सर्वात कमी सरासरी २० ही 'प्युर्तों भगव्या पोटाचा पोपट' या प्रजातीची आहे.
• महत्त्वाची टीप: सरासरी = (किमान + कमाल) / २.

The correct answer is Option B (Puerto Orange-bellied Parrot).

Key Points:
• Core Concept: Calculate the average (Minimum + Maximum)/(2) for each species using the provided bar graph.
• Data Extraction & Averages:
• Red Wolf: Min = 20, Max = 50 → Average = (20+50)/(2) = 35
• Puerto Orange-bellied Parrot: Min = 10, Max = 30 → Average = (10+30)/(2) = 20
• Ornate Ground Snake: Min = 10, Max = 50 → Average = (10+50)/(2) = 30
• Conclusion: The lowest average is 20, which belongs to the Puerto Orange-bellied Parrot.
• Key Takeaway: Average = (Min + Max) / 2.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group B Mains 2025 - Paper 2 (सामान्य क्षमता चाचणी) इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔
1

घरगुती उपभोगाला चालना देण्यासाठी प्राप्तिकरात घट करणे हे _______ याचे उदाहरण आहे.

उत्तर पहा ➔
2

महाराष्ट्र मानवी विकास अहवाल 2012 अनुसार मानवी विकासाच्या खालीलपैकी कोणत्या निर्देशांकांमध्ये जिल्ह्यांतर्गत राज्यभर असमानता कायम आहे?
(a) उत्पन्न (b) अर्भक जीवन शक्यता (c) एकूण साक्षरता (d) स्थूल पटनोंदणी प्रमाण

उत्तर पहा ➔
3

लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या दुसऱ्या टप्प्यात मृत्यू दर कमी आणि _______ दिसून येतो.

उत्तर पहा ➔
4

व्यापार चक्रातील आकुंचन या कालावधीत अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणते बदल होतात?
(a) वस्तू व सेवांच्या किंमतीत वाढ
(b) वास्तविक GDP मधील घट
(c) रोजगारात घट
(d) गुंतवणुकीत घट

उत्तर पहा ➔
5

शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) भारत निर्देशांक 2023-24 संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या :
(a) या निर्देशांकाद्वारे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची शाश्वत विकास उद्दिष्टांच्या (SDGs) संदर्भातील प्रगती 113 निर्देशांकांच्या आधारे मोजली जाते, जी राष्ट्रीय निर्देशक ढाचा (NIF) शी सुसंगत आहे.
(b) प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी सर्व 17 शाश्वत विकास उद्दिष्टांवर (SDGs) उद्दिष्टनिहाय गुण गणना केली जाते.
(c) एखाद्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचा एकत्रित गुण क्रमांक (composite score) हा निर्देशांकात समाविष्ट असलेल्या SDGs वरील उद्दिष्टनिहाय गुणांचे एकत्रीकरण करून निश्चित केला जातो.
(d) या निर्देशांकात 0 गुण मिळणे म्हणजे त्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने मूल्यमापनातील SDG उद्दिष्टे पूर्णपणे साध्य केली आहेत असे दर्शविते.

उत्तर पहा ➔
6

सहकारी विकास निधी (CDF) बद्दल योग्य विधान/ने कोणती आहेत?
(a) त्याची स्थापना नाबार्डने केली आहे.
(b) त्याची स्थापना 1993 मध्ये केली गेली.
(c) सहकारी पतसंस्थांचे मजबुतीकरण हे या योजनेचे एक उद्दिष्ट आहे.

उत्तर पहा ➔

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔