#15📅 MPSC Rajyaseva Prelims 2014 - GS Paper 1(2014) +1 गुण

कार्य काळानुसार क्रमाने बाबर, हुमायुन, अकबर, जहांगिर, शाहजहान व औरंगझेब हे ग्रेट मुगल्स् म्हणून गणल्या जातात. औरंगझेबच्या मृत्यूनंतर आलेल्या मुगल सम्राटांना "लेटर मुगल्स्" " नंतरचे मुगल्स्" म्हणून संबोधले जाते. पुढील लेटर मुगल्स्चा त्यांच्या कालावधीप्रमाणे क्रम लावा :
पर्यायी उत्तरे :

The Great Mughals included Babar, Humayun, Akbar, Jahangir, Shahjahan and Aurangzeb in that chronological order. The Mughal emperors who came to the throne after the death of Aurangzeb are called the Later Mughals. Arrange the following four Later Mughals in their chronological order.
Answer options:

पर्याय (Options):
a
अहमद शहा, बहादूर शहा, जहांदर शहा, महम्मद शहा
Ahmad Shah, Bahadur Shah, Jahandar Shah, Mohammad Shah
b
बहादूर शहा, जहांदर शहा, महम्मद शहा, अहमद शहा
Bahadur Shah, Jahandar Shah, Mohammad Shah, Ahmad Shah
✓ योग्य उत्तर
c
बहादूर शहा, महम्मद शहा, जहांदर शहा, अहमद शहा
Bahadur Shah, Mohammad Shah, Jahandar Shah, Ahmad Shah
d
जहांदर शहा, महम्मद शहा, बहादूर शहा, अहमद शहा
Jahandar Shah, Mohammad Shah, Bahadur Shah, Ahmad Shah
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय २ (B) (बहादूर शहा, जहांदर शहा, महम्मद शहा, अहमद शहा) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• बहादूर शाह पहिला [(b)]: १७०७ ते १७१२ (औरंगजेबाच्या मृत्यूनंतर).
• जहांदर शाह [(c)]
: १७१२ ते १७१३.
• (फर्रुखसियार: १७१३ ते १७१९)*
• मोहम्मद शाह 'रंगीला' [(d)]: १७१९ ते १७४८.
• अहमद शाह [(a)]
: १७४८ ते १७५४.
• योग्य कालानुक्रम: बहादूर शहा, जहांदर शहा, महम्मद शहा, अहमद शहा.
• योग्य पर्याय २ आहे.

The correct answer is Option B (Bahadur Shah, Jahandar Shah, Mohammad Shah, Ahmad Shah).

Key Points:
• Bahadur Shah I [(b)]: 1707 – 1712 CE (Succeeded Aurangzeb).
• Jahandar Shah [(c)]
: 1712 – 1713 CE.
• (Farrukhsiyar: 1713 – 1719 CE)*
• Mohammad Shah 'Rangeela' [(d)]: 1719 – 1748 CE.
• Ahmad Shah Bahadur [(a)]
: 1748 – 1754 CE.
• Correct Chronological Order: Bahadur Shah I Jahandar Shah Mohammad Shah Ahmad Shah.
• Correct Option is 2.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Prelims 2014 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔

📚 इतिहास (History) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔