महासराव
महासराव

तारापूर पॉवर प्लॉटमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते ?

पर्याय (Options):
a
कोळसा
b
सौर
c
जल
d
अणुऊर्जा
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे भारतातील सर्वात पहिला 'अणुऊर्जा' (Nuclear Power) वीज प्रकल्प १९६९ मध्ये कार्यान्वित झाला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा