महासराव
महासराव

राज्यसभेचा सभापती कोण असतो ?

पर्याय (Options):
a
राष्ट्रपती
b
पंतप्रधान
c
उपराष्ट्रपती
✓ योग्य उत्तर
d
संसदीय कार्यमंत्री
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय संविधानाच्या कलम ६४ नुसार भारताचे 'उपराष्ट्रपती' हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती (Ex-officio Chairman) असतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा