महासराव
महासराव

सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ?

पर्याय (Options):
a
3 वर्ष
b
4 वर्ष
c
6 वर्ष
d
5 वर्ष
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय संविधानानुसार लोकसभेचा सर्वसाधारण कार्यकाळ 5 वर्षांचा असतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा