महासराव
महासराव

कोणता धातू लोखंडाचे गंजणे (Rusting) रोखतो ?

पर्याय (Options):
a
तांबे (Copper)
b
अॅल्युमिनिअम
c
सिल्व्हर
d
जस्त (Zinc)
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
जस्त (Zinc) हा धातू लोखंडाच्या पृष्ठभागावर लेपन करून त्याचे गंजणे (Rusting) रोखतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा