महासराव
महासराव
📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Thane Police Commissionerate Police Driver Bharti 2019

पोलीस भरती 2019 - Thane Police Commissionerate Police Driver Bharti 2019 | 99 प्रश्न, 99 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

99 प्रश्न🏆99 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

99 प्रश्न समाविष्ट
Q1

खालील शब्दाचे लिंग ओळखा. मीठभाकरी

a
पुल्लिंगी
b
उभयलिंगी
c
स्त्रीलिंगी
d
नपुंसकलिंगी
🔗 प्रश्न पेज
Q2

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ?

a
श्री. विवेक फणसाळकर
b
रजनिश सेठ
c
श्री. संजय पांडे
d
श्री. हेमंत नगराळे
🔗 प्रश्न पेज
Q3

171 ÷ 19 × 9 = ?

a
0 (शून्य)
b
1
c
18
d
81
🔗 प्रश्न पेज
Q4

योग्य पर्याय निवडा. 12 + [ 25 - (25 - 13)] = ?

a
25
b
50
c
12
d
0 (शून्य)
🔗 प्रश्न पेज
Q5

सायकलच्या चाकाची त्रिज्या 35 सें.मी. आहे, तर चाकाच्या 200 फेऱ्यान चाक किती अंतर जाईल ?

a
350 मीटर
b
360 मीटर
c
440 मीटर
d
460 मीटर
🔗 प्रश्न पेज
Q6

'हर्णे बंदर' हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?

a
ठाणे
b
रायगड
c
सिंधुदूर्ग
d
रत्नागिरी
🔗 प्रश्न पेज
Q7

एका चौरसाकृती शेताची बाजू 300 मीटर आहे तर रु. 1.25 प्रति चौ.मी. दराने त्या शेतास सपाट करण्याचा खर्च काढा..

a
रु.2,46,000
b
रु.4,26,000
c
रु.2,51,100
d
रु.1,12,500
🔗 प्रश्न पेज
Q8

जेव्हा तुम्ही शांतता क्षेत्रातून वाहन चालवित असाल तेव्हा तुम्ही काय कराल, खालीलपैकी निवडा ?

a
हॉर्न वाजवू शकता.
b
हॉर्न वाजवू शकत नाही.
c
परिस्थिती बघून हॉर्न वाजवू शकता.
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q9

भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. हा पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यांपासून पडतो ?

a
मोसमी वारे
b
खारे वारे
c
व्यापारी वारे
d
मतलई वारे
🔗 प्रश्न पेज
Q10

खालील सामासिक शब्दाचा विग्रह सांगा. गोपाल

a
गोपाल काला करणार
b
गो चा पाला जमवणारा
c
गाई पाळणारा
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q11

2021 अमेरिकन ओपन महिला एकेरी टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकाविले आहे?

a
सेरेना विल्यम्स्
b
नाओमी ओसाका
c
लैला फर्नांडेज
d
एम्मा राडूकानू
🔗 प्रश्न पेज
Q12

चलनी नोटा, पोस्ट कार्ड, तिकीटे इत्यादींचे छपाई केंद्र (सिक्युरिटी प्रेस) राज्यात खालीलपैकी कोठे आहे ?

a
नाशिक
b
मुंबई
c
पुणे
d
बल्लारपूर
🔗 प्रश्न पेज
Q13

800 रुपयांची वस्तू 600 रु. ला विकली तर शेकडा तोटा किती ?

a
30%
b
20%
c
25%
d
40%
🔗 प्रश्न पेज
Q14

खालील मालिकेत चुकीचे पद ओळखा. ABCDE, FGHIJ, KMLNO, PQRST

a
ABCDE
b
FGHIJ
c
KMLNO
d
PQRST
🔗 प्रश्न पेज
Q15

पेशवा नानासाहेब यांचा सेनापती ……........... याने 1857 च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजाविली.

a
तात्या टोपे
b
गंगाधरराव फडणीस
c
बापू गोखले
d
रावसाहेब पटवर्धन
🔗 प्रश्न पेज
Q16

........................यांना "आद्य क्रांतिकारक" म्हणून संबोधले जाते.

a
स्वातंत्र्यवीर सावरकर
b
वासुदेव बळवंत फडके
c
अरविंद घोष
d
तात्या टोपे
🔗 प्रश्न पेज
Q17

महाराष्ट्रात ........ येथे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे.

a
वर्धा
b
पुणे
c
ठाणे
d
चंद्रपूर
🔗 प्रश्न पेज
Q18

"महाबळेश्वर" हे थंड हवेचे ठिकाण .............. या जिल्ह्यात आहे.

a
रायगड
b
सातारा
c
सांगली
d
पुणे
🔗 प्रश्न पेज
Q19

राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सापडते ?

a
लुकण
b
जांभी
c
रेगुर
d
गाळमिश्रीत
🔗 प्रश्न पेज
Q20

“हंस” या नामाची स्त्रीलिंगी रुप काय ?

a
हंसणी
b
हंसिका
c
हंसी
d
हंस
🔗 प्रश्न पेज
Q21

खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही?

a
कृष्णा
b
गोदावरी
c
भिमा
d
कावेरी
🔗 प्रश्न पेज
Q22

देशातील लोकांचे राहणीमान .............. वरून ठरते.

a
दरडोई उत्पन्न
b
राष्ट्रीय उत्पन्न
c
गरिबांचे प्रमाण
d
बेकारीचे प्रमाण
🔗 प्रश्न पेज
Q23

गणन करा. 12 × 6 + 7 × 8 + 14 × 5 ÷ 9 - 3 = ?

a
33
b
34
c
35
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q24

600 रुपयांची वस्तू 1000 रु. ला विकली तर शेकडा नफा किती ?

a
33.33%
b
66.66%
c
70%
d
50%
🔗 प्रश्न पेज
Q25

खालील चिन्हाचा अर्थ काय ? IMAGE

a
वाहन थांबवावे.
b
प्रवेश निषिद्ध
c
वाहन थांबवू नये.
d
पादचारी राखीव
🔗 प्रश्न पेज
Q26

समुद्राची खाली मोजण्यासाठी................... वापरतात.

a
वर्णलेखन तंत्रज्ञान (Chromatography Technique)
b
सोनार तंत्रज्ञान (Sonar Technique)
c
निष्कर्षण तंत्रज्ञान (Extraction Technique)
d
अपवर्तनांक मापी ( Retractometer)
🔗 प्रश्न पेज
Q27

भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला?

a
मिथील अमाईन
b
मिथील क्लोराईड
c
मिथील आइसोसायनेट
d
मिथील फ्लुराईड
🔗 प्रश्न पेज
Q28

किर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणाऱ्या….............. यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो.

a
गाडगे महाराज
b
विनोबा भावे
c
साने गुरुजी
d
तुकडोजी महाराज
🔗 प्रश्न पेज
Q29

विसंगत पर्याय निवडा.

a
3
b
5
c
7
d
9
🔗 प्रश्न पेज
Q30

12 व 18 चा म.सा.वि. काढा.

a
4
b
6
c
8
d
10
🔗 प्रश्न पेज
Q31

बेकायदेशीर नमुना / चुकीच्या पद्धतीने नंबर टाकणे, मामा, दादा, बाबा यास केंद्रीय मोटार वाहन अधिनियम अन्वये 51 / 177 एम. व्ही. अॅक्ट अंतर्गत जास्तीत जास्त दंड किती ?

a
रु.2,000
b
रु.1,000
c
रु.5,000
d
रु.10,000
🔗 प्रश्न पेज
Q32

खालीलपैकी कोणता "अनुरक्त" शब्दाचा समानार्थी शब्द नाही ?

a
इच्छायुक्त
b
अनुरागी
c
प्रेमशब्द
d
अनासक्त
🔗 प्रश्न पेज
Q33

अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तो झाड लावतो.

a
नाम
b
सर्वनाम
c
क्रियापद
d
विशेषण
🔗 प्रश्न पेज
Q34

2021 मध्ये कोणत्या संघटनेने अफगाणिस्तानच्या सत्तेवर ताबा मिळविला ?

a
हिजबुल मुजाहिदीन
b
तालिबान
c
हरकत उल अन्सार
d
अल कायदा
🔗 प्रश्न पेज
Q35

महाराष्ट्रातील होमरुल चळवळीचे प्रणेते...... होते.

a
अॅनी बेझंट
b
डॉ. बी. एस. मुंजे
c
लोकमान्य टिळक
d
बॅरिस्टर खापर्डे
🔗 प्रश्न पेज
Q36

1200 चे 12.5% = ?

a
200
b
150
c
250
d
400
🔗 प्रश्न पेज
Q37

वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर वडिलांचे आजचे वय काढा?

a
32 वर्ष
b
60 वर्ष
c
30 वर्ष
d
40 वर्ष
🔗 प्रश्न पेज
Q38

खालीलपैकी कोणती लस ही संपूर्ण भारतीय बनावटीची लस आहे ?

a
स्पुतनीक - व्ही
b
फायझर
c
कोवॅक्सीन
d
कोवीशिल्ड
🔗 प्रश्न पेज
Q39

राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था (National Institute of Virology) कुठे आहे ?

a
मुंबई
b
नवी दिल्ली
c
पुणे
d
नाशिक
🔗 प्रश्न पेज
Q40

रक्त गोठण्यासाठी (Blood Clotting) क्रिया सुरु करण्याचे कार्य करतात.

a
श्वेत रक्तकणिका (WBCs)
b
लसिका (Lymph)
c
लोहित रक्तकणिका (RBCs)
d
रक्तपट्टिका (Blood Platelets)
🔗 प्रश्न पेज
Q41

वचन बदला: पिसू

a
पिसं
b
पिसवा
c
पिसे
d
पिसी
🔗 प्रश्न पेज
Q42

रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. 1, 4, 27, ….. 125, 36

a
12
b
16
c
18
d
20
🔗 प्रश्न पेज
Q43

खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुषांमध्ये आढळतात ?

a
XX
b
XXX
c
XY
d
XYX
🔗 प्रश्न पेज
Q44

आशियातील सर्वांत मोठा सहकारी साखर कारखाना "वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना" खालीलपैकी कोठे आहे ?

a
प्रवरानगर
b
अहमदनगर
c
सांगली
d
श्रीरामपूर
🔗 प्रश्न पेज
Q45

लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष ........ असतो.

a
राष्ट्रपती
b
राज्यसभेचे सभापती
c
लोकसभेचे सभापती
d
पंतप्रधान
🔗 प्रश्न पेज
Q46

“भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ" या संस्थेची स्थापना कोणी केली ?

a
महात्मा फुले
b
भाऊराव पाटील
c
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
d
धोंडो केशव कर्वे
🔗 प्रश्न पेज
Q47

सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्त्व तयार होते ?

a
A
b
B
c
D
d
C
🔗 प्रश्न पेज
Q48

भारताचे तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख (CDS) कोण आहेत ?

a
बिपीन रावत
b
मनोज नरवणे
c
करमबीर सिंह
d
कुलदीप सिंह
🔗 प्रश्न पेज
Q49

दि. 9 मार्च 2020 रोजी महाराष्ट्रातील पहिला कोरोना रुग्ण.................... शहरात आढळला.

a
मुंबई
b
ठाणे
c
नवी मुंबई
d
पुणे
🔗 प्रश्न पेज
Q50

स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे......... वर्णन असे केले जाते.

a
उदार अर्थव्यवस्था
b
समाजवादी अर्थव्यवस्था
c
मिश्र अर्थव्यवस्था
d
नियंत्रित अर्थव्यवस्था
🔗 प्रश्न पेज
Q51

"भाऊ" या शब्दाचे सामान्यरुप.

a
भाई
b
भार्तर
c
भावा
d
भावांना
🔗 प्रश्न पेज
Q52

कोल्हापुरात इ.स. 1911 मध्ये 'सत्यशोधक समाजा'ची तर 1918 मध्ये 'आर्य समाजा'ची शाखा कोणी स्थापन केली ?

a
महर्षी वि. रा. शिंदे
b
भाई माधवराव बागल
c
राजर्षी शाहू महाराज
d
कर्मवीर भाऊराव पाटील
🔗 प्रश्न पेज
Q53

महाराष्ट्रातील विधानसभेतील सदस्यांची संख्या…..........असते.

a
238
b
250
c
78
d
288
🔗 प्रश्न पेज
Q54

झेब्रा क्रॉसिंगचा अर्थ सांगा.

a
वाहन थांबविण्याची जागा
b
पादचारी सडक पार करण्यासाठी मार्ग
c
वाहनांनज्ञा प्राधान्य देणेबाबत
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q55

...................यांना आपण "श्यामची आई" या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे व "पत्री" या काव्यसंग्रहाचे कर्ते म्हणून ओळखतो.

a
आचार्य अत्रे
b
साने गुरुजी
c
विनोबा भावे
d
कुसुमाग्रज
🔗 प्रश्न पेज
Q56

एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 15 दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ?

a
5
b
6
c
7
d
8
🔗 प्रश्न पेज
Q57

……............. हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह (planet) आहे.

a
शुक्र (Venus)
b
बुध (Mercury)
c
मंगळ (Mars)
d
पृथ्वी (Earth)
🔗 प्रश्न पेज
Q58

छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यांपैकी कोणता किल्ला बांधलेला नाही ?

a
सुवर्णदुर्ग
b
विजयदुर्ग
c
जंजिरा
d
सिंधुदूर्ग
🔗 प्रश्न पेज
Q59

राजा राममोहन रॉय यांनी…….............या अन्याय प्रथेविरुद्ध आंदोलन सुरु केले.

a
बालहत्त्या
b
सती
c
देवदासी
d
बालविवाह
🔗 प्रश्न पेज
Q60

ते अस्वल आता माणसाळले . अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

a
विशेषण
b
क्रियापद
c
क्रियाविशेषण
d
भाववाचक नाम
🔗 प्रश्न पेज
Q61

16 व 18 चा ल.सा.वि. काढा.

a
144
b
120
c
136
d
140
🔗 प्रश्न पेज
Q62

भारतात कोरोना लसीकरणाच्या उत्पादनाची परवानगी मागणारी पहिली भारतीय कंपनी कोणती ?

a
फायझर
b
भारत बायोटेक
c
सिरम इन्स्टिट्युट
d
ग्लॅक्सो इंडिया
🔗 प्रश्न पेज
Q63

"महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर" म्हणून कोणाला ओळखले जाते ?

a
महात्मा फुले
b
दादोबा पांडुरंग तर्खडकर
c
बाबा पद्मनजी
d
गोपाळ गणेश आगरकर
🔗 प्रश्न पेज
Q64

450 चे 30% = ?

a
400
b
435
c
135
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q65

सार्वजनिक रस्त्यावर अपघात घडल्याचे निदर्शनास आल्यास प्रथम कार्य कारवाई करावी ?

a
वाहन जवळील पोलीस स्टेशनला घेवून जाणे व कळविणे.
b
वाहन थांबविणे व निघून जाणे.
c
जखमी व अपघातग्रस्त व्यक्ती यांना वैद्यकीय मदत मिळवून देणे व जवळील पोलीस स्टेशन यांना कळविणे.
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q66

भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ?

a
शरद बोबडे
b
एन. वेंकटरामना
c
राजन गोगई
d
उदय लळीत
🔗 प्रश्न पेज
Q67

मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सी.ई.ओ. कोण आहेत ?

a
सत्या नाडेल
b
नारायण मुर्ती
c
अनंत नारायणन
d
सुंदर पिचई
🔗 प्रश्न पेज
Q68

एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौ. सें. मी. आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती येईल?

a
8 सें.मी.
b
6 सें.मी.
c
7 सें.मी.
d
5 सें.मी.
🔗 प्रश्न पेज
Q69

रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. 1, 4, 9,......, 25

a
13
b
14
c
16
d
18
🔗 प्रश्न पेज
Q70

खालीलपैकी कोणते रक्तगट सार्वत्रिक दाता (Universal Donor) आहे ?

a
A
b
AB
c
O (ओ)
d
B
🔗 प्रश्न पेज
Q71

विना हेल्मेट वाहन चालविणे खालीलपैकी कोणत्या कायदा व कलमान्वये दंडणीय आहे ?

a
कलम 128, 129 भारतीय दंड संहिता
b
कलम 128, 129 मोटार वाहन अधिनियम 1988
c
कलम 179 भारतीय दंड संहिता
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q72

जर THANE =VJCPG तर PUNE = ?

a
RVPG
b
RWPG
c
RPWG
d
RWPF
🔗 प्रश्न पेज
Q73

तांबड्या रक्तपेशी........................ तयार होतात.

a
यकृतामध्ये
b
छोट्या आतड्यामध्ये
c
मूत्रपिंडामध्ये
d
अस्थिमज्जेमध्ये
🔗 प्रश्न पेज
Q74

एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 20 दिवस लागतात. दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 30 दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण करतील ?

a
15
b
12
c
18
d
30
🔗 प्रश्न पेज
Q75

खालीलपैकी कोणत्या वायुमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे ?

a
ओझोन
b
प्राणवायू
c
कार्बन डायऑक्साईड
d
कार्बन मोनोक्साईड
🔗 प्रश्न पेज
Q76

खालील राज्यांपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या सिमेला जोडून नाही ?

a
मध्य प्रदेश
b
तेलंगणा
c
गुजरात
d
आंध्र प्रदेश
🔗 प्रश्न पेज
Q77

RT-PCR चा कोरोनामध्ये कशासाठी वापर केला जातो ?

a
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी
b
कोरोनाच्या उपचारासाठी
c
कोरोनाच्या निदानासाठी
d
कोरोनाच्या संशोधनासाठी
🔗 प्रश्न पेज
Q78

लिंग बदला. शेळी

a
शेळा
b
बकरा
c
बोकड
d
रेडा
🔗 प्रश्न पेज
Q79

श्री. राजेश टोपे यांच्याकडे कोणत्या खात्याचे मंत्रीपद होते ?

a
महसुल
b
ग्रामविकास
c
सार्वजनिक बांधकाम
d
सार्वजनिक आरोग्य
🔗 प्रश्न पेज
Q80

भिमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

a
नाशिक
b
पुणे
c
ठाणे
d
अहमदनगर
🔗 प्रश्न पेज
Q81

कोणता धातू लोखंडाचे गंजणे (Rusting) रोखतो ?

a
तांबे (Copper)
b
अॅल्युमिनिअम
c
सिल्व्हर
d
जस्त (Zinc)
🔗 प्रश्न पेज
Q82

सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ?

a
3 वर्ष
b
4 वर्ष
c
6 वर्ष
d
5 वर्ष
🔗 प्रश्न पेज
Q83

भारताच्या मसुदा समितीचे अध्यक्ष ............. होते.

a
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
b
डॉ. राजेंद्र प्रसाद
c
पंडित हृदयनाथ कुंझरु
d
पंडित जवाहरलाल नेहरु
🔗 प्रश्न पेज
Q84

धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे यास खालील कोणत्या कायद्यान्वये व कलमान्वये अपराध आहे ?

a
कलम 184 मोटार वाहन अधिनियम 1988
b
भारतीय दंड संहिता कलम 380
c
मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 66
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q85

A चे वय B च्या वयाच्या चौपट आहे. 10 वर्षानंतर A चे वय B च्या वयाच्या तिप्पट होईल तर B चे आजचे वय काढा.

a
80 वर्ष
b
20 वर्ष
c
60 वर्ष
d
30 वर्ष
🔗 प्रश्न पेज
Q86

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील........... हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण होय.

a
पाचगणी
b
माथेरान
c
श्रीवर्धन
d
आंबोली
🔗 प्रश्न पेज
Q87

यावेळी फॉग लाईट वापरले जातात?

a
रात्रीच्या वेळी
b
धुक्याच्या वेळी
c
पावसात वाहन चालविताना
d
विरुद्ध बाजूने वाहने मंद प्रकाशझोताचा वापर करीत नसेल तेव्हा
🔗 प्रश्न पेज
Q88

एक रेल्वे 15 मीटर / सेकंद वेगाने जात असल्यास तिचा किमी/तास मध्ये वेग काढा ?

a
54 किमी / तास
b
52 किमी / तास
c
60 किमी / तास
d
64 किमी / तास
🔗 प्रश्न पेज
Q89

425 × 0 = ?

a
425
b
0 (शून्य)
c
1/425
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q90

एक रेल्वे ताशी 90 कि.मी. वेगाने जात असल्यास तिचा मीटर/सेकंदामध्ये वेग काढा ?

a
15 मी / से.
b
20 मी / से.
c
35 मी / से.
d
25 मी / से.
🔗 प्रश्न पेज
Q91

देशातील सर्वांत मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात ............. येथे आहे.

a
कोल्हापूर
b
सोलापूर
c
नागपूर
d
इचलकरंजी
🔗 प्रश्न पेज
Q92

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान "शिवनेरी" पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ?

a
जुन्नर
b
शिरुर
c
मावळ
d
पुरंदर
🔗 प्रश्न पेज
Q93

खालीलपैकी कोणत्या भारतीय महिला खेळाडूने एकाच वर्षी दोन मेडल पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पटकाविले आहेत ?

a
नविना पटेल
b
अवनी लेखरा
c
दिपा मलिक
d
एकता पटेल
🔗 प्रश्न पेज
Q94

खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो ?

a
लोकसभा
b
राज्यसभा
c
विधानसभा
d
विधानपरिषद
🔗 प्रश्न पेज
Q95

रायगड जिल्ह्यात ….............. येथे "भात संशोधन केंद्र" आहे.

a
पेण
b
पनवेल
c
कर्जत
d
उरण
🔗 प्रश्न पेज
Q96

भारतात चालक परवाना मिळविण्यासाठी वयोमर्यादा किती ?

a
21 वर्ष पूर्ण
b
18 वर्ष पूर्ण
c
21 वर्ष महिलांना व 18 वर्ष पुरुषांना
d
25 वर्ष पूर्ण
🔗 प्रश्न पेज
Q97

महाराष्ट्रातील पंचायतराज पद्धती …............. स्तरीय आहे.

a
दोन
b
तीन
c
चार
d
पाच
🔗 प्रश्न पेज
Q98

36, 34, 30, 28, 24,...............?

a
22
b
26
c
23
d
20
🔗 प्रश्न पेज
Q99

ज्या शब्दांवर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात ?

a
अविकारी
b
विकारी
c
बदलणारे
d
अचल
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह