महासराव
महासराव

भारताच्या मसुदा समितीचे अध्यक्ष ............. होते.

पर्याय (Options):
a
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
✓ योग्य उत्तर
b
डॉ. राजेंद्र प्रसाद
c
पंडित हृदयनाथ कुंझरु
d
पंडित जवाहरलाल नेहरु
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या मसुदा समितीचे (Drafting Committee) अध्यक्ष होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा