महासराव
महासराव

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात?

पर्याय (Options):
a
५८ व्या वर्षापर्यंत
b
६२ व्या वर्षापर्यंत
c
६५ व्या वर्षापर्यंत
✓ योग्य उत्तर
d
६० व्या वर्षापर्यंत
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ६५ व्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा