महासराव
महासराव

CH 4 हि रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात?

पर्याय (Options):
a
ब्युटेन
b
इथेन
c
प्रोपेन
d
मिथेन
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
CH₄ हा सर्वात साधा अल्केन आहे, ज्याला मिथेन म्हणतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा