महासराव
महासराव

सरदार वल्लभभाई पटेल भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?

पर्याय (Options):
a
हैद्राबाद
✓ योग्य उत्तर
b
दिल्ली
c
नाशिक
d
मसुरी
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सरदार वल्लभभाई पटेल भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र हैद्राबाद येथे आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा