महासराव
महासराव

‘क्षणभंगुर’ बाब या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता?

पर्याय (Options):
a
पाण्यावरची रेघ
b
क्षणोक्षणी
c
सतीचे वाण
d
अळवावरचे पाणी
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अल्पकाळ टिकणाऱ्या क्षणभंगुर गोष्टीसाठी 'अळवावरचे पाणी' हा वाक्प्रचार वापरतात. पर्याय (D) 'अळवावरचे पाणी' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा