महासराव
महासराव

‘उपकार’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

पर्याय (Options):
a
सुपकार
b
सपकार
c
अपकार
✓ योग्य उत्तर
d
आकपार
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'उपकार' या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द 'अपकार' हा आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा