महासराव
महासराव

संयोग या शब्दातील अनुस्वरांचा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वराप्रमाणे होतो?

पर्याय (Options):
a
संयम
✓ योग्य उत्तर
b
संलग्न
c
संघर्ष
d
संपर्क
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'संयोग' आणि 'संयम' या दोन्ही शब्दांमध्ये अनुस्वाराचा उच्चार एकाच पद्धतीचा अर्धनासिक्य (यँ-युक्त) होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔