महासराव
महासराव

पूर्वी ‘कोंडाणा’ या नावाने ओळखला जाणारा किल्ला कोणता?

पर्याय (Options):
a
राजगड
b
रायगड
c
सिंहगड
✓ योग्य उत्तर
d
तोरणा
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
तानाजी मालुसरे यांच्या असीम बलिदानानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंडाणा किल्ल्याचे नाव बदलून 'सिंहगड' ठेवले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा