महासराव
महासराव

सन २०१५ नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाही या देशाची आहे?

पर्याय (Options):
a
पाकिस्तान
✓ योग्य उत्तर
b
अफगाणिस्तान
c
तुर्कस्तान
d
सौदी अरेबिया
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मलाला युसुफझाही पाकिस्तानची शिक्षण कार्यकर्ती असून, २०१४ मध्ये नोबेल शांतता पुरस्कार प्राप्त केला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा