महासराव
महासराव

एका महिन्यात ८ तारखेला मंगळवार होता, तर त्याच महिन्याच्या २५ तारखेला कोणता वार होता?

पर्याय (Options):
a
गुरुवार
b
शुक्रवार
✓ योग्य उत्तर
c
शनिवार
d
मंगळवार
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
८ तारखेपासून २५ तारखेपर्यंत १७ दिवस, १७%7=3, मंगळवार +3 = शुक्रवार.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔