महासराव
महासराव

शुध्द शब्दाचा पर्याय निवडा.

पर्याय (Options):
a
आशिर्वाद
b
आशिवाद
c
आशीर्वाद
✓ योग्य उत्तर
d
अशीर्वाद
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'आशीर्वाद' हा शुद्ध शब्द आहे; इतर पर्यायांमध्ये वर्णव्यत्यय झालेला आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा