महासराव
महासराव

खालीलपैकी कोणती भिमा नदीची उपनदी नाही?

पर्याय (Options):
a
निरा
b
पवना
c
करहा
d
दारणा
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
निरा, पवना आणि करहा या भिमा नदीच्या उपनद्या आहेत, तर दारणा ही गोदावरी नदीची उपनदी आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा