महासराव
महासराव

शेजारचे घर पावसाळ्यात गळते' या वाक्याचा प्रकार ओळखा.

पर्याय (Options):
a
संयुक्तवाक्य
b
केवलवाक्य
✓ योग्य उत्तर
c
नकारार्थीवाक्य
d
मिश्रवाक्य
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
या वाक्यात एकच विषय (शेजारचे घर) आणि एकच क्रिया (गळते) असल्याने हे केवलवाक्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा