महासराव
महासराव

'सध्या' मी जातक कथांचा अभ्यास करतो आहे' वरील वाक्याचा प्रकार कोणता ?

पर्याय (Options):
a
होकारार्थी
b
नकारार्थी
c
विधानार्थी
✓ योग्य उत्तर
d
केवलवाक्य
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
या वाक्यात एखाद्या गोष्टीची माहिती देण्यात आली आहे, त्यामुळे ते विधानार्थी वाक्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा