महासराव
महासराव
📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Jalna District Police Bharti 2019

पोलीस भरती 2019 - Jalna District Police Bharti 2019 | 96 प्रश्न, 96 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

96 प्रश्न🏆96 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

96 प्रश्न समाविष्ट
Q1

विसंगत ओळखा.

a
लेण्याद्री
b
सिद्धटेक
c
सिद्धी विनायक
d
मोरगाव
🔗 प्रश्न पेज
Q2

नुकतेच पायउतार व्हावे लागलेले अफगाणिस्तानचे राष्ट्रपती कोण ?

a
हमीद करझाई
b
अशरफ घानी
c
अब्दुला अब्दुला
d
नजीबुल्ला
🔗 प्रश्न पेज
Q3

भारतीय प्रमाणवेळ ग्रीनविच वेळेच्या ..................आहे.

a
4.5 तास पुढे
b
5.5 तास पुढे
c
4.5 तास मागे
d
5.5 तास मागे
🔗 प्रश्न पेज
Q4

'रिट ऑफ हैबिअस कॉरपस व 'रिट ऑफ मँडामस' हे कोणत्या मूलभूत हक्काशी संबंधित आहेत ?

a
संपत्तीचा हक्क
b
वारसाचा हक्क
c
धर्मस्वातंत्र्याचा हक्क
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q5

273.41856 यामधील 5 या अंकाची स्थानिक किंमत किती ?

a
0.005
b
0.5
c
0.0005
d
5
🔗 प्रश्न पेज
Q6

45.8723 या संख्येमधील 7 व 3 ज्या स्थानिक किंमतीतील फरकसांगा.

a
0.697
b
0.0697
c
6.97
d
0.697
🔗 प्रश्न पेज
Q7

2024 साली ऑलिंपीक स्पर्धा ....... शहरात होणार आहेत.

a
लंडन
b
रिओ-डी-जेनेरीयो
c
पॅरिस
d
लॉस एंजलीस
🔗 प्रश्न पेज
Q8

भारतातील सर्वांत मोठा नाविक तळ (सी-बर्ड) कोठे उभारला जात आहे ?

a
कारवार
b
एर्नाकुलम
c
कोचीन
d
गोवा
🔗 प्रश्न पेज
Q9

नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे?

a
मुंबई-पुणे
b
गोंदिया - गडचिरोली
c
औरंगाबाद-जालना
d
परभणी-हिंगोली
🔗 प्रश्न पेज
Q10

....................राज्याच्या सीमा नेपाळ, भूतान व बांगलादेश या तीनही देशांना भिडल्या आहेत.

a
आसाम
b
अरुणाचल प्रदेश
c
पश्चिम बंगाल
d
सिक्कीम
🔗 प्रश्न पेज
Q11

चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा............... मिनिटे उशिरा उगवतो.

a
60
b
50
c
55
d
65
🔗 प्रश्न पेज
Q12

x हि सम संख्या आहे, तर त्यानंतर लगेच येणारी विषम संख्या कोणती ?

a
x + 2
b
x + 1
c
x - 1
d
x + 3
🔗 प्रश्न पेज
Q13

1,00,000 या अंकास रोमन अंकामध्ये कसे लिहितात ?

a
D
b
C
c
L
d
M
🔗 प्रश्न पेज
Q14

खालीलपैकी सर्वांत मोठी संख्या कोणती ?

a
42.9812
b
428.999
c
428.100
d
428.40
🔗 प्रश्न पेज
Q15

खालीलपैकी सर्वांत लहान अपूर्णांक कोणता ?

a
33 / 8
b
38 / 9
c
25 / 6
d
29 / 7
🔗 प्रश्न पेज
Q16

सलील'चा समानार्थी शब्द -

a
रक्त
b
पाणी
c
दुध
d
विष
🔗 प्रश्न पेज
Q17

जर 45 विद्यार्थ्यांच्या रांगेमध्ये अमरचा क्रमांक समोरून 26 वा असेल, तर शेवटून त्याचा कितवा क्रमांक आहे?

a
21
b
20
c
19
d
22
🔗 प्रश्न पेज
Q18

'CONTINUOUS' या शब्दात खालील पैकी कोणती अक्षरे दोन किंवा अधिक वेळा आली आहेत ?

a
UT
b
OUN
c
US
d
UI
🔗 प्रश्न पेज
Q19

पुढील दिलेल्या संख्यापैकी सर्वांत मोठी संख्या कोणती ?

a
1 / 5
b
1 / 6
c
1 / 8
d
1 / 3
🔗 प्रश्न पेज
Q20

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. 24 39 416 525 ?

a
625
b
636
c
650
d
645
🔗 प्रश्न पेज
Q21

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म................. किल्ल्यावर झाला.

a
शिवनेरी
b
पुरंदर
c
रायगड
d
पन्हाळा
🔗 प्रश्न पेज
Q22

मालिका पूर्ण करा. 1, 4, 9, 16, ?

a
18, 24
b
25, 36
c
24, 36
d
25, 34
🔗 प्रश्न पेज
Q23

पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, ?

a
उत्तर
b
ईशान्य
c
वायव्य
d
दक्षिण
🔗 प्रश्न पेज
Q24

माझ्याकडे 10 रुपये आहेत. माझ्याकडे 3 रुपये कमी असते तर माझ्या कडील पैसे हे गणेश कडील पैशाच्या निमपट असते तर गणेशकडे माझ्यापेक्षा किती रुपये अधिक आहेत ?

a
6 रुपये
b
5 रुपये
c
4 रुपये
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q25

पाच माणसे सहा तासात 10 मैल चालतात. त्यांच्यापैकी दोन जण तीन तासात किती मेल चालतील ?

a
8 मैल
b
5 मैल
c
3 मैल
d
6 मैल
🔗 प्रश्न पेज
Q26

150 मीटर म्हणजे किती किलोमीटर ?

a
0.15 किमी
b
0.015 किमी
c
0.0015 किमी
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q27

एका दुकानदाराने वस्तुच्या किंमती शेकडा 20 ने वाढवून लिहिल्या आणि त्या किमतीवर शेकडा 10 सुट दिली तर त्याला होणारा शेकडा नफा किती ?

a
10
b
8
c
12
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q28

चार कागद टाईप करण्यास 42 मिनिटे लागली तर 20 कागद टाईप करण्यास किती वेळ लागेल ?

a
तीन तास
b
सडे तीन तास
c
अडीच तास
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q29

खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 व 2 भाग जातो ?

a
36708
b
53684
c
36818
d
68174
🔗 प्रश्न पेज
Q30

9, 8, 1, 2, 5 या पाच अंकापासून बनणारी पाच अंकी सर्वांत मोठी संख्या व सर्वांत लहान संख्या यामधील फरक किती ?

a
33, 332
b
74, 542
c
85, 932
d
95, 932
🔗 प्रश्न पेज
Q31

भिन्न शब्द ओळखा.

a
सर्प
b
वायस
c
भुजंग
d
अही
🔗 प्रश्न पेज
Q32

मधुकर' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

a
भ्रमर
b
सखा
c
मधमाशी
d
मधुर
🔗 प्रश्न पेज
Q33

सत्य' चा विरुद्धार्थी शब्द-

a
अर्व
b
अरकाट
c
विबुध
d
मिथ्या
🔗 प्रश्न पेज
Q34

उन्नती' चा विरुद्धार्थी शब्द -

a
अवनती
b
विकृती
c
प्रगती
d
विकास
🔗 प्रश्न पेज
Q35

व्याख्यान ऐकणार लोक' या शब्दसमुहाबद्दल एक शब्द ओळखा.

a
प्रेक्षक
b
बघे
c
निवेदक
d
गर्दी
🔗 प्रश्न पेज
Q36

अभियोग' या शब्दाचा पर्यायी शब्द.................

a
समारोप
b
खटला
c
योगायोग
d
अतिलोभ
🔗 प्रश्न पेज
Q37

सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी ................. आहे.

a
1942-46
b
1930-34
c
1919-24
d
1920-22
🔗 प्रश्न पेज
Q38

महाराष्ट्र राज्याची पूर्व-पश्चिम लांबी............. किमी आहे.

a
700
b
800
c
900
d
600
🔗 प्रश्न पेज
Q39

कळसुबाई शिखराची उंची ......... मीटर आहे.

a
1545
b
1646
c
1676
d
1686
🔗 प्रश्न पेज
Q40

अंतूर किल्ला ............ जिल्ह्यात आहे.

a
जालना
b
औरंगाबाद
c
बुलढाणा
d
जळगाव
🔗 प्रश्न पेज
Q41

खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही ?

a
पूर्णा
b
कुंडलिका
c
सुखना
d
भिमा
🔗 प्रश्न पेज
Q42

'अनुरक्ता' ह्या शब्दाचा अर्थ-

a
प्रेमात पडलेली अशी
b
जिचे गाल आरक्त आहेत अशी
c
विनाकारण त्रास देणारी
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q43

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. 1 5 14 30 55 ?

a
80
b
81
c
90
d
91
🔗 प्रश्न पेज
Q44

पानिपतचे तिसरे युद्ध ............ वर्षी झाले.

a
1761
b
1688
c
1526
d
1556
🔗 प्रश्न पेज
Q45

तैनाती फौजेचे पद्धत कोणी सुरू केली ?

a
लॉर्ड हेस्टींग्स
b
लॉर्ड कर्झन
c
लॉर्ड वेलस्ली
d
लॉर्ड डलहौसी
🔗 प्रश्न पेज
Q46

दुधाचा भाव 18 रु. ली. असताना, दररोज 250 मिलिलीटर दुध घेतले. संपूर्ण जानेवारी महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल ?

a
रु. 136.5
b
रु. 132.5
c
रु. 139.5
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q47

वळणाचे पाणी वळणावरच जाते' या वाक्यातील दोन्ही ठिकाणच्या वळणचा अर्थ.............

a
शेतातले वळण
b
वळणच
c
घराण्याची रीत
d
वळणदार अक्षर
🔗 प्रश्न पेज
Q48

दहावीच्या वर्गात 160 मुलांपैकी 40% मुले पास झाली तर नापास झालेल्या मुलांची संख्या किती ?

a
90
b
94
c
96
d
98
🔗 प्रश्न पेज
Q49

18.25 + 5.3 + 0.0104 + 0.009 + 0.42 = ?

a
22.2357
b
23.9489
c
23.9894
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q50

2225 + 450+ 5 - 220 x 8.5 = ?

a
445
b
2677.5
c
- 1335
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q51

1800 सेकंद म्हणजे किती तास ?

a
1(1 / 2) तास
b
1 / 2 तास
c
2 (1 / 2) तास
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q52

वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजे भाव व्यक्त करणाऱ्या नामाला..................म्हणतात.

a
सामान्यनाम
b
गुणविशेषण
c
विशेषनाम
d
भाववाचक नाम
🔗 प्रश्न पेज
Q53

शेजारचे घर पावसाळ्यात गळते' या वाक्याचा प्रकार ओळखा.

a
संयुक्तवाक्य
b
केवलवाक्य
c
नकारार्थीवाक्य
d
मिश्रवाक्य
🔗 प्रश्न पेज
Q54

'सध्या' मी जातक कथांचा अभ्यास करतो आहे' वरील वाक्याचा प्रकार कोणता ?

a
होकारार्थी
b
नकारार्थी
c
विधानार्थी
d
केवलवाक्य
🔗 प्रश्न पेज
Q55

खालीलपैकी कोणते एक व्यंजन संधीचे उदाहरण नाही ?

a
सन्मती
b
वाङ्मय
c
बहिरंग
d
सदाचार
🔗 प्रश्न पेज
Q56

'स्वल्प' या शब्दाचा संधी विग्रह ओळखा.

a
स्व + अल्प
b
सु + अल्प
c
सो + अल्प
d
स्वलू + अल्प
🔗 प्रश्न पेज
Q57

महाराष्ट्र राज्यात विधानसभेचे एकूण ....... मतदारसंघ आहेत.

a
78
b
288
c
250
d
252
🔗 प्रश्न पेज
Q58

जालना जिल्ह्याला या जिल्ह्यांची सीमा नाही.

a
बुलढाणा
b
परभणी
c
बीड
d
उस्मानाबाद
🔗 प्रश्न पेज
Q59

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना ..... रोजी झाली आहे.

a
26 जानेवारी 1962
b
1 एप्रिल 1962
c
1 ऑगस्ट 1962
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q60

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?

a
मुंबई
b
पुणे
c
बेंगलोर
d
हैद्राबाद
🔗 प्रश्न पेज
Q61

राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोठे आहे ?

a
मुंबई
b
पुणे
c
रायगड
d
कोल्हापूर
🔗 प्रश्न पेज
Q62

खालीलपैकी एक दीर्घत्व संधीचे उदाहरण आहे ?

a
लंबोदर
b
महेश
c
दिग्विजय
d
सदैव
🔗 प्रश्न पेज
Q63

खालीलपैकी कोणता एक विभक्तीचा प्रकार नाही ?

a
सप्तमी
b
षष्टी
c
सहबोधन
d
प्रथमा
🔗 प्रश्न पेज
Q64

टोकीओ ऑलिम्पीकमध्ये नीरज चोप्राने................ खेळ प्रकारात सुवर्ण पदक जिंकले आहे.

a
गोळा फेक
b
थाली फेक
c
भाला फेक
d
बॅडमिंटन
🔗 प्रश्न पेज
Q65

PALE : LEAP : : POSH : ?

a
SHOP
b
HSOP
c
SOPH
d
OSPH
🔗 प्रश्न पेज
Q66

घोडा : पागा : : हत्ती : ?

a
तबेला
b
गोठा
c
टोली
d
अंबरखाना
🔗 प्रश्न पेज
Q67

मंदिर : हिंदू : : अग्यारी : ?

a
जैन
b
बौद्ध
c
पारसी
d
ज्यु
🔗 प्रश्न पेज
Q68

एका सांकेतिक भाषेत 'HOUSE' हा शब्द 'ESUOH' असे लिहितात, तर त्याच भाषेत 'TIGER' हा शब्द कसा लिहाल ?

a
REGIT
b
GERTI
c
REGTI
d
ITEGR
🔗 प्रश्न पेज
Q69

जर कार्बन डायऑक्साईडला ऑक्सिजन म्हटले, ऑक्सिजनला नायट्रोजन म्हटले, नायट्रोजनला आरगॉन म्हटले तर सांकेतिक भाषेनुसार हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण कशाचे आहे ?

a
आरगॉन
b
नायट्रोजन
c
ऑक्सिजन
d
कार्बन डायऑक्साइड
🔗 प्रश्न पेज
Q70

टोकीओ ऑलंम्पीक मध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मिराबाई चानु कोणत्या राज्याच्या आहेत ?

a
मणिपुर
b
मिजोरम
c
अरुणाचल प्रदेश
d
आसाम
🔗 प्रश्न पेज
Q71

................. हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते.

a
डॉ. राजेंद्र प्रसाद
b
पंडित नेहरु
c
सरदार पटेल
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q72

हैद्राबाद स्टेट …............ यावर्षी भारतात विलीन करण्यात आले.

a
1947
b
1948
c
1949
d
1950
🔗 प्रश्न पेज
Q73

8 2 +9 3 +√225+√4096 = ?

a
752
b
872
c
956
d
1005
🔗 प्रश्न पेज
Q74

प्रवासात एका वाहनाने दर तासाला अनुक्रमे 52, 70, 75, 58, 55, 50 किमी अंतर कापले, तर त्या वाहनाचा सरासरी वेग किती ?

a
60 किमी
b
55 किमी
c
58.5 किमी
d
60.5 किमी
🔗 प्रश्न पेज
Q75

दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 5: 6 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 88 वर्ष आहे तर मोठ्या भावाचे वय किती ?.

a
48 वर्ष
b
52 वर्ष
c
50 वर्ष
d
49 वर्ष
🔗 प्रश्न पेज
Q76

मालिका पूर्ण करा. AB, EFG, KLMN ........?

a
TUVWX
b
STUVW
c
RSTUV
d
QRST
🔗 प्रश्न पेज
Q77

मालिका पूर्ण करा. Y, W, T, P, K, .......?

a
E
b
G
c
F
d
H
🔗 प्रश्न पेज
Q78

1948 साली घोषित करण्यात आलेल्या 'भाषावार प्रांतरचना आयोगाचे' अध्यक्ष कोण होते ?

a
न्या. एस. के. दार
b
काकासाहेब गाडगीळ
c
गोविंदभाई श्रॉफ
d
न्या. बी. जी. कोळसे पाटील
🔗 प्रश्न पेज
Q79

'विभक्ती'....... ओळखली जाते.

a
वाक्यानुसार
b
प्रत्ययावरून
c
लिंगावरून
d
वचनावरून
🔗 प्रश्न पेज
Q80

'प्रतिवर्ष' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

a
तत्पुरुष
b
अव्ययीभाव
c
द्वंद्वं
d
बहुव्रीही
🔗 प्रश्न पेज
Q81

'मीठभाकर' या शब्दाचा विग्रह कसा आहे ?

a
मीठ व भाकर
b
मीठ घालून केलेली भाकर
c
मीठ, भाकर व इतर साधे खाद्यपदार्थ
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q82

संजयने सफरचंद खाल्ले' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

a
कर्मणी
b
कर्तरी
c
भावे
d
अपूर्ण कर्तरी
🔗 प्रश्न पेज
Q83

कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो?

a
प्रथमा
b
द्वितिया
c
तृतीया
d
चतुर्थी
🔗 प्रश्न पेज
Q84

उंदीर' या नामाचे अनेकवचन कोणते ?

a
उंदरे
b
उंदीरा
c
उंदीर
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q85

भावे प्रयोगाचे वाक्य कोणते ?

a
आईने मुलास जेवू घातले.
b
अनिलने पुस्तक वाचले.
c
मी उद्या जाणार नाही.
d
सविताने तिची अंगठी हरविली
🔗 प्रश्न पेज
Q86

ताशी 60 किमी वेगाने धावणारी 1200 मी. लांबीची रेल्वेगाडी एका खांबास किती कालावधीत ओलांडेल ?

a
62 सेकंद
b
72 सेकंद
c
60 सेकंद
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q87

'मी रात्री घरी येईन' अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा.

a
अपादान
b
अधिकरण
c
संप्रदान
d
कर्म
🔗 प्रश्न पेज
Q88

प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. 8 17 28 37 48 57 ?

a
78
b
64
c
68
d
67
🔗 प्रश्न पेज
Q89

64 : 512 : : 36 : ?

a
225
b
216
c
729
d
242
🔗 प्रश्न पेज
Q90

(0.2 x 0.3 × 0.4 ×0.5) / (0.02 × 0.03 × 0.04) = ?

a
200
b
300
c
400
d
242
🔗 प्रश्न पेज
Q91

ताशी 90 किमी वेगाने जाणारी 500 मी. लांबीची रेल्वेगाडी त्याच दिशेने ताशी 50 किमी वेगाने जाणाऱ्या 200 मी. लांबीच्या रेल्वेगाडीस किती कालावधीत ओलांडेल ?

a
84 सेकंद
b
80 सेकंद
c
82 सेकंद
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q92

यापैकी सर्वांत लहान अपूर्णांक कोणता ?

a
7/2
b
16/5
c
19/6
d
22/7
🔗 प्रश्न पेज
Q93

जर P = 1500, N = 4.5, R = 5.5 तर सरळव्याज किती ?

a
रु. 350
b
रु. 37125
c
रु. 371.50
d
रु. 371.75
🔗 प्रश्न पेज
Q94

98 : 58 : : 20 : 69 : ?

a
22
b
32
c
27
d
36
🔗 प्रश्न पेज
Q95

94 : 36 : : 83 : ?

a
20
b
26
c
24
d
28
🔗 प्रश्न पेज
Q96

खालील अक्षर मालिकेत प्रश्नचिन्हाचे जागी काय येईल ? FBG HCL JDK LEM?

a
MNO
b
NFO
c
NEO
d
MON
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह