महासराव
महासराव

शामने सरळव्याज दराने बँकेत 10 वर्षासाठी 5000/- ठेवी ठेवली असता, दाम दुप्पट होण्यासाठी व्याजाचा दर काय राहील?

पर्याय (Options):
a
10 %
✓ योग्य उत्तर
b
12 %
c
14 %
d
8 %
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दामदुप्पट होण्यासाठी १००% व्याज मिळावे लागते. व्याजाचा दर = १०० ÷ १० = १०%.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔