महासराव
महासराव

एक पाण्याची टाकी एका नळाने 1 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 75 मिनिटात भरते आणि तिसऱ्या नळाने 50 मिनिटात खाली होते. जर तीन्ही नळ एकाच वेळी सुरु केले तर पाण्याची टाकी किती वेळात भरेल?

पर्याय (Options):
a
100 मिनिटे
✓ योग्य उत्तर
b
200 मिनिटे
c
300 मिनिटे
d
400 मिनिटे
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१/६० + १/७५ - १/५० = (५ + ४ - ६) / ३०० = ३ / ३०० = १ / १००. टाकी १०० मिनिटांत पूर्ण भरेल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔