खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा : अ. मनोहर जोशी व पंकज उदास यांना पद्मभूषण पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले. ब. अच्युत पालव व अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार, 2025 ने सन्मानित करण्यात आले.
शिक्षणातील लैंगिक समता निर्देशांक (GPI) संदर्भात त्याची प्रम...
खालीलपैकी कोणते तत्व भारतीय राज्यघटनेतील राज्य धोरणाच्या मार...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group B Prelims 2026 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचे उत्तर द्या. I. A, B, C, D, E आणि F या सहा विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञानाच्या स्वयं मूल्यमापन चाचणीत सहभाग घेतला. II. A चे गणितातील एकूण गुण C च्या अगदी वर आहेत आणि विज्ञानातील गुण F च्या अगदी वर आहेत. III. B हा विज्ञानात C च्या अगदी वर आहे परंतु गणितात D पेक्षा कमी गुण मिळाले आहेत. IV. F ने विज्ञानात D व E पेक्षा जास्त गुण मिळविले परंतु D प्रमाणे त्याची गणितात प्रगती नाही. V. गणितात C व D च्या मध्ये कोणीही नाही आणि विज्ञानात C आणि A च्या मध्ये कोणीही नाही. तर विज्ञानात कोणी सर्वात जास्त गुण मिळविले ?
रोहन रामूचा मुलगा आहे. रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले आणि ते सचिन काकांच्या घरी गेले. सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहिण आहे. सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांशी नाते काय ?
जर एखाद्या सांकेतिक भाषेत, BREAKTHROUGH हे EAOUHRBRGHKT असे लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत DISTRIBUTION हे कसे लिहाल ?
जर + म्हणजे -, - म्हणजे x, ÷ म्हणजे + आणि x म्हणजे ÷, तर 15 - 3 + 10 x 5 ÷ 5 = ?
शेजारील आकृतीत किती त्रिकोण आहेत ?
पुढील विधाने वाचून योग्य निष्कर्ष निवडा. विधान १ : सर्व मोगरा शेवंती आहेत. २ : सर्व शेवंती फुले आहेत. निष्कर्ष अ : सर्व फुले मोगरा आहेत. ब : सर्व फुले शेवंती आहेत.
📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔मालदिवविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ? अ. मालदिव मधील लोकसंख्या बहुतांशी मालदिवीय वंश गटाची आहेत. ब. इस्लाम हा राज्याचा अधिकृत धर्म आहे. क. अधिकृत भाषा अरेबिक आहे. ड. राष्ट्रपती हे राज्य आणि शासन प्रमुख असतात.
अफ्रिकन युनियनचे गीत (anthem) कोणते आहे ?
पुढीलपैकी कोणी ‘पुंज (क्वांटम) कण’ ह्या शब्दाची निर्मिती केली आहे ?
केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे ‘संघटन से समृद्धी’ हे अभियान चालविले जाते ?
लक्षद्वीप संबंधी पुढील विधानांपैकी अयोग्य विधान कोणते ? अ. लक्षद्वीप म्हणजे मल्याळम् आणि संस्कृत भाषांमध्ये ‘लाख द्वीप’ होय. ब. आकारमानानुसार हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश आहे. क. या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य शहर कवरत्ती हे आहे. ड. अगाट्टी ही लक्षद्वीपची राजधानी आहे.
बी. एन. गोस्वामी हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?