महासराव
महासराव

Save LIFE Foundation ची 2012 वर्षामध्ये मा.सुप्रिम कोर्टामध्ये दाखल केलेली PIL (Public Interest Litigation) कोणत्या विषयावर होती? (सर्वात योग्य पर्याय निवडा)

पर्याय (Options):
a
Good Smation च्या विषयावर
✓ योग्य उत्तर
b
वाहनांचे design बद्दल
c
वाहनांमुळे होणारे प्रदुषणावर
d
वरील पैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रस्ता अपघातातील जखमींना मदत करणाऱ्या नागरिकांना (Good Samaritan) पोलीस व न्यायालयीन त्रासापासून संरक्षण मिळावे यासाठी सेव्ह लाईफ फाउंडेशनने सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा