महासराव
महासराव

MV, ACT, 1988 (मोटार व्हेईकल अॅक्ट) प्रमाणे कोणती क्षमतेची मोटार सायकल 18 वर्षांच्या खालच्या व्यक्ति चालवू शकतात. (सर्वात योग्य पर्याय निवडा)

पर्याय (Options):
a
50 CC इंजिन क्षमतापेक्षा कमी क्षमतेची
✓ योग्य उत्तर
b
30 CC इंजिन क्षमतापेक्षा कमी क्षमतेची
c
70 CC इंजिन क्षमतापेक्षा कमी क्षमतेची
d
40 CC इंजिन क्षमतापेक्षा कमी क्षमतेची
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मोटार वाहन कायदा १९८८ अन्वये १६ ते १८ वयोगटातील व्यक्तींना गिअर नसलेली ५० CC पेक्षा कमी इंजिन क्षमतेची हलकी मोटारसायकल चालवण्याची मुभा आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔