महासराव
महासराव

रिती वर्तमानकाळातील वाक्य कोणते?

पर्याय (Options):
a
ती नाचत असे
b
सूर्य पूर्वेला उगवत असतो
✓ योग्य उत्तर
c
सूर्य किरणाने धरती उजळून निघत असे
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'सूर्य पूर्वेला उगवत असतो' - वर्तमानकाळात नित्य घडणारी रीत दर्शवणारे संयुक्त क्रियापद असल्याने हे रीती वर्तमानकाळाचे वाक्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा