महासराव
महासराव

‘Drain Of Wealth’ ( संपत्ती वहन किंवा गळतीचा) सिद्धांत कोणी मांडला आहे?

पर्याय (Options):
a
दादाभाई नौरोजी
✓ योग्य उत्तर
b
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
c
नाना शंकरशेठ
d
बिपिचंद्र बोस
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारताचे पितामह दादाभाई नौरोजी यांनी ब्रिटीश भारताची संपत्ती लंडनमध्ये शोषून नेली जात असल्याचे 'Drain of Wealth' (संपत्ती वहनाचा सिद्धांत) सिद्धांतात सप्रमाण मांडले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔